अजूनही...

अजूनही आहे
तुझ्या असण्याचा भास
अजूनही आहे
नाते आपुले काही खास
दूर गेल्याने
प्रीत होत नाही कमी
पुन्हा होईल भेट
याची आहे मला आस...

0 comments:

Post a Comment