शोकांतिका

तुजवरी काव्य किती मी करावे
शब्दातून तुला किती आठवावे
जुन्या आठवणीत किती मी रमावे
शब्दांचे यमक हे किती जुळवावे

0 comments:

Post a Comment